GST मित्र काय आहे ?
GST मित्र हे एक ऑनलाईन सर्व्हिसेस चे वन स्टॉप सोलुशन आहे.
काही बेसिक महितीच्या आधारावर अगदी सहज तुम्ही लघु व
मध्यम उद्योजक, दुकानदार, तसेच सामन्य नागरिक यांना आवश्यक
असणार्या सेवा देणारा व्यवसाय करु शकता.
कस्टमरचे डॉक्युमेंट
कलेक्ट करा
तुमच्या लॉगिंनला
अपलोड करा.
तुमच्या कस्टमरच्या
सर्व्हिसचे काम सुरु होईल.
फायनल आऊटपुट
तुमच्या लॉगिनला मिळेल.
GST मित्र सेंटर घेऊन
तुमचा इनकम कसा..?
कोणत्याही टेक्निकल नॉलेजची आवश्यकता नाही.? मार्केटिंग साहित्य व मार्केटिंग याचे सर्व नॉलेज उपलब्ध एखादी अशी सर्व्हीस की ज्या सर्व्हीसेसची मार्केट व्हॅल्लू १००० रु असेल तर त्या सर्व्हीसेस चे GST मित्र सेंटर ५०० रु आकारते त्या मध्ये गव्हर्मेंट फी ग्राहय धरली जाते.. म्हणजे ५०% कमिशन तुम्हाला मिळते.
कमी गुतंवणूक व
अधिक नफ्याच्या
व्यवसायाची संधी
सहज सोपे व
विश्वसनीय तंत्रज्ञान
कॉल सपोर्ट
उपलब्ध
अधिक मनुष्यबळाची
आवश्यकता नाही
Created with
Landing Page Builder