Mobirise Website Builder

GST मित्र काय आहे ?

GST मित्र हे एक ऑनलाईन सर्व्हिसेस चे वन स्टॉप सोलुशन आहे.
काही बेसिक महितीच्या आधारावर अगदी सहज तुम्ही लघु व
मध्यम उद्योजक, दुकानदार, तसेच सामन्य नागरिक यांना आवश्यक
असणार्‍या सेवा देणारा व्यवसाय करु शकता. 

GST मित्र कसे काम करते..?

कस्टमरचे डॉक्युमेंट
कलेक्ट करा

तुमच्या लॉगिंनला
अपलोड करा.

तुमच्या कस्टमरच्या
सर्व्हिसचे काम सुरु होईल.

फायनल आऊटपुट
तुमच्या लॉगिनला मिळेल.

Mobirise Website Builder

GST मित्र सेंटर घेऊन
तुमचा इनकम कसा..?

कोणत्याही टेक्निकल नॉलेजची आवश्यकता नाही.? मार्केटिंग साहित्य व मार्केटिंग याचे सर्व नॉलेज उपलब्ध एखादी अशी सर्व्हीस की ज्या सर्व्हीसेसची मार्केट व्हॅल्लू १००० रु असेल तर त्या सर्व्हीसेस चे GST मित्र सेंटर ५०० रु आकारते त्या मध्ये गव्हर्मेंट फी ग्राहय धरली जाते.. म्हणजे ५०% कमिशन तुम्हाला मिळते.  

GST मित्र सेंटर ची गरज काय?

GST मित्र सेंटर मध्ये कोणत्या
सुविधा देऊ शकता ?

OUR ADVANTAGES

कमी गुतंवणूक व
अधिक नफ्याच्या
व्यवसायाची संधी

सहज सोपे  व
विश्वसनीय तंत्रज्ञान

कॉल सपोर्ट
उपलब्ध 

अधिक मनुष्यबळाची
आवश्यकता नाही

PARTENER REVIEWS

Mobirise Website Builder

माझा मोबाईल सर्व्हिसेस चा व्यवसाय आहे.. GST मित्र सेंटर ची माहिती मला माझ्या मित्रा कडून मिळाली. आता मी मोबाईल सर्व्हिस सोबत GST व इतर कामे सुध्दा करतो.. या पोर्टल द्वारे काम करणे सोपे आहे मी ग्राहकांचे आवश्यक कागदपत्रे दुकानावर घेतो व माझी मिसेस ते Gst मित्र च्या लॉगीन ला स्कॅन करून अपलोड करते..त्यांची टीम त्यावर काम करते व काम झाले की आम्हाला आमच्या लॉगीन ला समजते. यामुळे मी एकाच वेळी दोन व्यवसाय करतोय.

 उमेश बंटनूर 
Mobirise Website Builder

मी बँकेत नोकरी करून सुट्टीच्या दिवशी व मोकळ्या वेळेमध्ये लोकांना आवश्यक असणाऱ्या सेवांचा व्यवसाय करून अधिक नफा कमावतो. हे Gst Mitra सेंटर या पोर्टल मुळे शक्य झाले. मला जास्त काहीच काम करावे लागत नाही. डॉक्युमेंट घेणे आणि अपलोड करणे इतक साध काम कराव लागतं

मयुर कुदळे 

Mobirise Website Builder

माझी मुलगी लहान असल्यामुळे मी बाहेर जॉबला जावू शकत नाही सोशल मिडिया वर मला GST Mitra Center ची जाहिरात पाहिली व मी त्यांचे लाईफटाईम सबस्क्रिप्शन घेतले.. आता मी या वेबसाईट द्वारे pan card, food licence, gazette अशा ऑनलाईन सेवांचा घरचे काम करून व्यवसाय करते. याची प्रोसेस खूपच सोपी आहे. या सगळ्या सेवांची माहिती असण्याची कोणतीही गरज लागत नाही.. यांची टीम सगळ काम करते काही अडचण आल्यास कॉल सपोर्ट सुध्दा मिळतो.. बाळ आणि व्यवसाय सगळ मस्त जुळून आलं आहे.

सौ. मंदा मोरे 
Branch office:

Total Technologies,
Sr.No.19/1A, Natraj colony,
Gondhale Nagar, Hadapsar
Pune -411028


Headquarters:

Office No.504,Narayan Chember,5th floor,
Near Namdev Rukari Baug,Behind Vitthal HP petrol pump,
Saswad Road, Bhekrai Nagar, Pune-412308

Sales Team :
  • Mr. Sachin : (+91) 9422 323909
  • Mr. Deepak : (+91) 9067724365

Support Team :

(+91) 8149202102

Created with ‌

Landing Page Builder